पुर्वा शिंदेच्या Belly Dance ने जिंकलं चाहत्यांचं मन, पाहा हा व्हिडियो

By  
on  

अभिनेत्री पुर्वा शिंदेचं सोशल मिडिया फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. सध्या तिच्या सोशल मिडियावरील एका पोस्टने लक्ष वेधलं आहे. पुर्वाने एक बेली डान्सचा व्हिडियो शेअर केला आहे.ब्लॅक आऊटफिटमधल्या पुर्वाने धमाल डान्स केला आहे. चाहते तिच्या डान्सच्या प्रेमात पडले आहेत. पुर्वाने यापुर्वी ‘लागिरं झालं जी’, टोटल हुबलाक, युवा डांसिंग क्वीन यामधून अदाकारीचा जलवा  दाखवला आहे. याशिवाय ती तुझ माझं जमतंय या मालिकेतही खास भूमिकेत दिसली होती.

 

 

 

Recommended

Loading...
Share