By Ms Moon | 29-Sep-2021

जीव माझा गुंतला : अंतराची ग्रेट भेट ! पाहा Photos

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका सध्या बरीच गाजते आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जीव या मालिकेत गुंतला असं म्हणायला हरकत नाही. मालिकेत अंतराची भूमिका योगिता चव्हाण साकारते आहे. तिने स्वत: या.....

Read More

By Ms Moon | 28-Sep-2021

बोस्टॉन फिल्म फेस्टीव्हल मध्ये ‘एकदा काय झालं’ ची तीन पुरस्कारांवर मोहोर

‘इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बॉस्टन २०२१’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवामध्ये डॉ सलील कुलकर्णी यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या ‘एकदा काय झालं...’चे विविध तीन विभागांमध्ये नामांकन झाल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं.....

Read More

By Ms Moon | 28-Sep-2021

बॉलिवूडमध्ये झळकलेल्या या मराठी अभिनेत्यालाही छोट्या पडद्याचे वेध

गेल्या काही महिन्यात अनेक नव्या विषयांवरील मालिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. विशेष म्हणजे अनेक सिनेता-यांनीही यावेळी मालिकांमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळेच मालिकांना खास असा प्रेक्षकवर्गही मिळाला आहे. 

 

       
Read More

By Team peepingmoon | 28-Sep-2021

ती परत आलीये! रोहिणीच्या डोहाळे जेवणात अनुजाचा होणार खून

‘ती परत आलीये’ ही छोट्या पडद्यावरची हॉरर-थ्रीलर पठडीतली मालिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडतेय. पहिल्या भागापासूनच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. निर्जन रिसॉर्टवर अडकलेल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपची ही गोष्ट आहे......

Read More

By Ms Moon | 28-Sep-2021

पाहा Photos : अभिनेत्रींइतकीच सुंदर आहे श्रेयस तळपदेची पत्नी

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून सर्वांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदेने ब-याच मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलंय. त्याने साकारलेली यशची दिलखुलास भूमिका प्रेक्षकांना देखील खूपच भावली आहे.या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड.....

Read More

By Bollywood Reporter | 30-Aug-2021

लडाखमधील सर्वात उंच ठिकाणी प्रदर्शित झाला अक्षय कुमारचा सिनेमा ‘बेलबॉटम’

19 ऑगस्टला अभिनेता अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ सिनेमा देशभरात रिलीज झाला. या सिनेमाने आतापर्यंत 8 कोटीपर्यंत कमाई केली आहे. करोनाकाळात रिलीज झालेला हा मोठा सिनेमा आहे. अक्षयने आपल्या अकाउंटवरुन ही बाब शेअर.....

Read More

By Ms Moon | 30-Aug-2021

अभिनेत्री अश्विनी महांगडे करतेय या कार्यक्रमाचं निवेदन, जाणून घ्या

अभिनेत्री अश्विनी महांगडे हे नाव आता कलाविश्वात चांगलंच परिचयाचं झालं आहे. अस्मितापासून ते आई कुठे काय करतेमधील आपल्या भूमिकेने अश्विनीने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अश्विनीने स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक.....

Read More

By Team peepingmoon | 30-Aug-2021

पाहा Photos : 'अरे कृष्णा... अरे कान्हा...' राधेच्या रुपात मृण्मयी देशपांडे

एक गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेला आपण सर्वच ओळखतो. नाटक, मालिका आणि सिनेमे अशा सर्वच माध्यमांतून मृण्मयीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.  पण तिने एक गुणी दिग्दर्शिका असल्याचंसुध्दा 'मन फकीरा' या सिनेमातून सिध्द केलं आहे.

मृण्मयी.....

Read More

By miss moon | 30-Aug-2021

पाहा Photo : या आठवणी शेयर करत स्वप्नील जोशीने दिल्या गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

अभिनेता स्वप्नील जोशी म्हटलं की त्याने केलेलं एक काम कायम प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे त्याने साकारलेला कृष्ण. कृष्णा या मालिकेतून स्वप्नीलने साकारलेला कृष्ण लोकप्रिय ठरला होता. स्वप्नील जोशीच्या या.....

Read More

By Team peepingmoon | 30-Aug-2021

Video : अप्सरेने घेतला 'अहों'साठी हा खास उखाणा, तुम्ही ऐकलात का?

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी यंदा मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. सोनाली आणि कुणालचा विवाह सोहळा दुबईत पार पडला. सोनालीचा पती हा एनआरआय आहे. अनेकदा आपल्या अफलातून केमिस्ट्रीचे.....

Read More

By Ms Moon | 30-Jul-2021

मनसेकडून मारहाण झालेले शिवसेनेचे पदाधिकारी नाहीत; आदेश बांदेकरांचं स्पष्टीकरण

सिनेसृष्टीत कास्टींग काऊचच्या घटना समोर येत असतात. आताही कास्टींग काऊचची नवीन घटना समोर येताना दिसते आहे. उत्तर प्रदेशमधील काही लोकांनी निर्माते असल्याचे भासवत मराठी अभिनेत्रीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या.....

Read More

By Team peepingmoon | 30-Jul-2021

थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय ! दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर

आपली मराठमोळी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करतेय. तिच्या कारकिर्दीचा आलेख कायमच उंचावतोय याचाच आणखी एक पुरावा समोर आला आहे. मराठी सिनेविश्वासोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा तितक्याच दिमाखात झळकणारी आपली.....

Read More

By miss moon | 30-Jul-2021

या कारणासाठी उमेश कामतने केलं प्रिया बापटचं कौतुक, हे आहे महत्त्वाचं कारण..

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट ही रियल लाईफ जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ही जोडी जेव्हा स्क्रिनवर एकत्र येते तेव्हाही प्रेक्षकांना आवडते. मराठी मनोरंजन विश्वातील कपलपैकी उमेश-प्रियाची जोडी.....

Read More

By Nishant Shamsi | 24-Jul-2021

PeepingMoon Exclusive: राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाची आता ED करणार चौकशी , मिळणार नवं वळण

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये आता शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली गेली आहे.

मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा यांच्या.....

Read More

By Nishat Shamsi | 21-Jul-2021

Exclusive: पॉर्न सिनेमांप्रकरणी शिल्पाला काहीच माहिती नाही, राज कुंद्रा यांचा जबाब

पॉर्न सिनेमाची निर्मिती केल्या प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला सोमवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. पॉर्न सिनेमे बनवून मोबाईल अ‍ॅप्लीकेशनद्वारे ते रिलीज केल्याचा आरोप राजवर आहे. राज कुंद्राला23.....

Read More

By miss moon | 17-Jun-2021

हे ट्विट करुन अभिनेता स्वप्निल जोशीने वाढवली चाहत्यांची उत्कंठा

अभिनेता स्वप्निल जोशीचे असंख्य चाहते आहेत. बालकलाकार म्हणून सुरु केलेला अभिनयचा प्रवास सुरु ठेवत स्वप्निल आजही विविध व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. सध्या स्वप्निलच्या आगामी प्रोजेक्टविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मागील.....

Read More

By Ms Moon | 16-Jun-2021

अंतरा आणि मल्हारची हटके कहाणी दिसणार जीव माझा गुंतलामध्ये

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात कधी आनंदी - सुखकर असतात, आल्हाददायक असतात तर कधी प्रेमाला रांगडा बाज असतो कारण ते पहिल्या नजरेत जुळलेलं किंवा.....

Read More

By Ms Moon | 16-Jun-2021

आता ऑनलाईन नाही तर शंतनू-शर्वरीचं होणार खरंखुरं शुभमंगल, पाहा पात्रिका

'शुभमंगल ऑनलाईन' ही आजच्या डिजीटल युगातल्या ऑनलाईन लग्नाची कहाणी घेऊन आपल्यासमोर आली. सुयश टिळक आणि सायली संजीव ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना आवडली. शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू.....

Read More

By Ms Moon | 16-Jun-2021

टीआरपीमध्ये या मालिकेने पटकावला पहिला नंबर, पाहा कोणती आहे ही मालिका

टीआरपी रेटिंगमुळे मालिकांची प्रेक्षकांमधली लोकप्रियता लक्षात येत असते. ज्या मालिकेचा टीआरपी जास्त अर्थातच तिचा प्रेक्षकवर्गही तितकाच मोठा असतो. यंदाचा टीआरपी रिपोर्ट मात्र हटके आहे. यात नंबर एकला आहे ‘मुलगी झाली.....

Read More