By  
on  

अर्पिताला आली भाऊ सलमान खानची आठवण, शेअर केला हा थ्रोबॅक फोटो

बॉलिवूड भाई सलमान खानचा त्याची बहिण अर्पिता खान शर्मामध्ये किती जीव आहे हे कोणत्याही चाहत्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. नेहमीच अर्पिताच्या पाठीशी हा तिचा दबंग भाऊ खंबीरपणे उभा असलेला पाहायला मिळाला आहे. आता लग्न होऊन सासरी गेलेल्या अर्पिताला दोन गोंडस मुलं आहेत. तिच्या लग्नाला जवळपास ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. भाई सलमान खानची अर्पिताला नुकतीच खुप आठवण आली आणि तिने भाईसोबतचा एक गोड फोटो सोशल मिडीयावर चाहत्यांशी शेअर केला. 

अर्पिताच्या लग्नाच्या दिवशीचा सकाळचा भाई सलमान खानसोबतचा हा गोड फोटो आहे. या सर्व अविस्मरणीय आठवणी या फोटोच्या निमित्ताने अर्पिताने ताज्या केल्या आहेत. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive