By  
on  

‘लस घ्यायचा ड्रेस’, श्रृतीच्या हॉट फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

आपल्या सौंदर्य आणि अदाकारीने अभिनेत्री श्रृती मराठे चाहत्यांची मनं जिंकते. मराठीसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत श्रृतीच्या अभिनयाचा बोलबाला आहे. सोशल मिडीयावर श्रृती सतत आपले विविध फोटोशूट चाहत्यांशी शेअर करत असेत. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. नुकताच श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत.

 

ब्लॅक आणि व्हाईट चेक्सच्या ड्रेसमध्ये श्रृतीच्या या हॉट आणि बोल्ड लुकने नेटक-यांचं लक्ष वेधून घेतलंय. 

 

तिच्या हा फोटोंवर सेलिब्रिटींनी कमेंट केल्या असून लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 

 

पण काही नेटक-यांनी या फोटोशूटवरुन श्रृतीची खिल्ली उडवली आहे.  एका यूजरने तर 'लस घ्यायचा ड्रेस... विनोद विसरा... या लूकमध्ये कूल दिसत आहे' असे म्हणत कमेंट केली आहे.

 

सध्या श्रुती स्टार प्लस वाहिनीवरील रुद्रकाल या हिंदी मालिकेत  पोलिस अधिका-याच्या भूमिकेत झळकतेय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive