Tuesday, 29 Nov, 2022
Big Boss Marathi 4 - बिग बॉसच्या घरात राखी सावंतचा ड्रामा, पाहा Video

 आज घरात राखी VS विशाल बघायला मिळणार आहे. वादाची सुरुवात अमृता धोंगडे आणि राखी यांच्यापासून झाली. अमृता आणि विशाल बोलत असताना राखीने अमृताला विचारले, तुला झोपायचं नाहीये का ? तुला नृत्य करायचे आहे ?..... Read more...

Tuesday, 29 Nov, 2022
बर्थ डे गर्ल नेहा पेंडसे लवकरच देणार सरप्राईस

हिंदी, मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आज वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राईस घेऊन येणार होती. आपल्या नवीन चित्रपटाची ती घोषणा करणार होती. मात्र आपल्या दमदार अभिनयाने मराठी,..... Read more...

Tuesday, 29 Nov, 2022
Big Boss Marathi 4 - तेजू आणि राखी मध्ये वादाची ठिणगी!

 बिग बॉस मराठीच्या घरात Entertainment Queen म्हणजेच राखी सावंतची एन्ट्री झाली आणि एकच हंगामा झाला. तेव्हा घरात जाताच तेजस्विनी आणि राखी मध्ये जबरदस्त वादाची ठिणगी पडली. रहिवासी संघ बोर्डवर १ नंबरवर कोणाच्या नावाची पाटी..... Read more...

Monday, 28 Nov, 2022
“विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते …”सखी गोखलेची संतप्त पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी दिर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली. सर्व कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना श्रध्दांजली वाहिली. 

दरम्यान अभिनेत्री सखी गोखले यांनी विक्रम गोखले..... Read more...

Monday, 28 Nov, 2022
Big Boss Marathi 4 : “अंड्याची भुर्जी अन्…”राखी सांवत सोबत तीन सदस्यांची घरात धमाकेदार एन्ट्री!

छोट्या पडद्यावरचा बिग बॉस मराठी सीझन ४ हा दिवसेंदिवस रंजक होत आहे. अनेक ट्विस्ट आणि टर्न्स या शोमध्ये पाहायला मिळतायत. बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सदस्यांची शाळा घेतलेली पाहायला मिळाली. अमृता धोंगडे, अक्षय केळकरची..... Read more...

Monday, 28 Nov, 2022
राणादा आणि पाठकबाईंच्या रिअल लाईफ लग्नाला उरले फक्त सहा दिवस

छोट्या पडद्यावरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक गाठले.तीन-चार वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. शेतकरी नायक व शिक्षीका असलेली नायिका यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. हेच  राणादा आणि..... Read more...

Monday, 28 Nov, 2022
Big Boss Marathi 4 : समृद्धी जाधव घराबाहेर; ठरली होती पहिली कॅप्टन

छोट्या पडद्यावरचा बिग बॉस मराठी सीझन ४ हा दिवसेंदिवस रंजक होत आहे. अनेक ट्विस्ट आणि टर्न्स या शोमध्ये पाहायला मिळतायत. ‘बिग बॉस’च्या घरातून या आठवड्यात समृद्धी जाधव बाहेर पडली आहे. समृद्धीचा ‘बिग बॉस’च्या घरातील..... Read more...

Saturday, 26 Nov, 2022
“मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो”… नाना पाटेकर यांची भावूक पोस्ट

सिनेमा, नाटक आणि मालिका याचबरोबर हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड झाले.  त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. ते ७७ वर्षांचे होते. . त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि दोन कन्या असा..... Read more...