पाहा Photos : मिताली मयेकरच्या या लुकने वेधलं सगळ्यांचं लक्ष

By  
on  

विविध पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींचे हटके पेहराव लक्षवेधी ठरतात. यातच नुकत्याच एका मराठी पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात काही अभिनेत्री सुंदर गाउन, वन पिस पेहरावात दिसल्या. मात्र एका अभिनेत्रीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. 

अभिनेत्री मिताली मयेकरने या पुरस्कार सोहळ्यासाठी खास काळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. हा एक स्लिट गाउन होता. 

मितालीने नुकतेच या लुकमधील सुंदर फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

या फोटोंमध्ये मितालीचा स्टनिंग लुक पाहायला मिळतोय. मितालीच्या चाहत्यांनीही या लुकला पसंती दिली आहे. तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय. 

Recommended

Loading...
Share