पाहा Photos : काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये अमृता खानविलकरचा स्टनिंग लुक

By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील स्टाईल आयकॉनपैकी एक आहे. तिला स्टाईल करण्यात आलेल्या विविध आउटफिटमध्ये ती स्वत:ला उत्तमरित्या प्रेझेंट करताना दिसते. सोशल मिडीयावर अमृताचे अनेक विविध आउटफिटमधील फोटो पाहायला मिळतात. अमृताने नुकतेच काही लेटेस्ट फोटो शेयर केले आहेत.

एका म्युझिक अवॉर्ड सोहळ्याला अमृताने हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी अमृताने खास काळ्या रंगाचा स्लिट लाँग गाउन परिधान केला होता.

या गाउनमध्ये अमृताचा स्टनिंग लुक पाहायला मिळत आहे. 

या लुकमधील अमृताचे फोटो चाहत्यांनाही प्रचंड आवडले आहेत. अमृताच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. सोशल मिडीयावर अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी अमृता विविध पोस्ट करत असते. 

Recommended

Loading...
Share