By  
on  

या बालकलाकाराला ओळखलत का ? आता आहे मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार

अभिनेता स्वप्निल जोशीने बालकलाकार म्हणून त्याच्या अभिनय करियरला सुरुवात केली. उत्तर रामायण, श्री कृष्णा या मालिकांमधून स्वप्निलने बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर सुरु झालेला प्रवास ते आता मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार अशी त्याची ओळख आहे.

स्वप्निलचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी तो सोशल मिडीयावर विविध पोस्ट शेयर करतो. नुकताच त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये स्वप्निलचा बालपणीचा फोटो आहे. 

बालकलाकार म्हणून कार करत असतानाचा हा स्वप्निल जोशीचा फोटो आहे. स्वप्निलच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसतोय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive