By  
on  

पाहा Photos : अमृता खानविलकरचा रिफ्रेशिंग लुक, नेटकऱ्यांनी केला लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या अभिनयाचे आणि तिच्या नृत्याचे असंख्य चाहते आहे. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी अमृता विविध पोस्ट करताना दिसते. नुकतच अमृताने तिचे काही रिफ्रेशिंग लुक फोटो शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये अमृताचा हटके लुक पाहायला मिळतोय. चाहत्यांनी तर या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत.

चाहत्यांची सकाळ अमृताच्या या रिफ्रेशिंग लुकने अगदी सुंदर झाली असेल यात शंका नाही. 

अमृता ही विविध प्रकारच्या आउटफीटमधील फोटो शेयर करते. तिचे नो मेकअप लुकही सुंदर असतात. असाच हा नो मेकअप मॉर्निग लुक पाहायला मिळतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive