By  
on  

या अभिनेत्याचं फोटोशूट वेधतय सगळ्यांचं लक्ष, 'विठू माऊली' मध्ये साकारली होती विठ्ठलाची भूमिका

'विठू माऊली' या मालिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्याने साकारलेला विठ्ठल प्रेक्षकांना भावला. या मालिकेनंतर अजिंक्यचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. सोशल मिडीयावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर विविध फोटोशूट पाहायला मिळत आहेत. 

या फोटोशूटमध्ये काही हटके फोटो सगळ्यांचं लक्ष वेधत आहेत. अजिंक्यने नुकतेच हे हटके फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. अनेकांना अजिंक्यचं हे हटके फोटोशूट आवडलय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive