By  
on  

पाहा Photos : नृत्यांगना मानसी नाईकच्या सुंदर अदा

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसते. तिच्या सोशल मिडीयावर अकाउंटवर दररोज विविध फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करताना दिसते. लग्नानंतरही पति प्रदीपसोबतचे फोटो आणि व्हिडीओ मानसी शेयर करते. दोघांची जबरदस्त केमिस्ट्री सोशल मिडीयावर चर्चेत असते.

मानसीने नुकतेच तिचे काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये मानसीचा हटके लुक पाहायला मिळतोय.

पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर जांभळ्या रंगाचा सुंदर स्कर्ट आणि हिल्स असा हा लुक आहे. या लुकमध्ये मानसीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत.

सोशल मिडीयावर मानसीच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive