संजना फेम रुपाली भोसलेने साजरा केला आई - वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस

By  
on  

अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकतच तिच्या आई - वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी रुपालीने तिच्या परिवारासोबत हे सेलिब्रेशन केलं. याचे फोटो तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

 

या खास सेलिब्रेशनची पोस्ट रुपालीने केली आहे. यावेळी रुपालीचे आई-वडिल आणि भाऊ देखील या फोटोत पाहायला मिळत आहेत. 

'आई कुठे काय कर'ते या मालिकेत रुपाली संजना ही भूमिका साकारतेय. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात रुपाली स्पर्धक म्हणून दिसली होती. रुपालीने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. 'आई कुठे काय कर'ते मालिकेतील संजना ही रुपालीची भूमिका पसंत केली जात आहे. 

Recommended

Loading...
Share