By  
on  

पाहा Video : शेवंताने केला हा सुंदर व्हिडीओ, अपूर्वाच्या सौंदर्यांने चाहत्यांना मोहून टाकले

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून शेवंता हे पात्र प्रचंड गाजलं. या भूमिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला वेगळी ओळख मिळाली आहे. सोशल मिडीयावरही अपूर्वाचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावर अपूर्वाचे विविध फोटो आणि व्हिडीओ पसंत केले जातात.

 

अपूर्वाने नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. या व्हिडीओत अपूर्वा झुमके घातले आहेत. तर अपूर्वा खिडकीतून बाहेर डोकावताना दिसत आहे. हा सहज सुंदर व्हिडीओ मात्र नेटकऱ्यांचे आणि शेवंताच्या चाहत्यांचे लक्ष वेधतोय. अपूर्वाच्या सौंदर्यांने या व्हिडीओतून तिच्या चाहत्यांना मोहून टाकले आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive