By  
on  

पाहा Photo : अमृता खानविलकरच्या या सुंदर लुकने वेधलं सगळ्यांचं लक्ष

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या विविध पोस्ट सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. तिच्या खास लुकमधील फोटोही ती शेयर करते. अमृताने नुकतेच काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये अमृताचा खास लुक पाहायला मिळतोय. यात अमृताने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लुकमध्ये अमृता अतिशय सुंदर दिसत आहे.

अमृताच्या या लुकने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. लाल रंगाच्या या सुंदर ड्रेससोबत बिंदीने अमृताच्या सौंदर्यात भर पाडली आहे. नेटकऱ्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

विविध शायरी लिहून अमृताने या पोस्ट शेयर केल्या आहेत. एक पोस्टमध्ये ती लिहीते की, "झूमती दिख जाऊँ अगर तो इस बार रोक मत लेना, पहले तो फिर भी ठंडी हवा थी इस बार अगर तूफ़ान हुई तो इल्ज़ाम मुझ पर ना लगाना" तर दुसऱ्या पोस्टमध्ये ती लिहीते की, "बातें हंसकर छोड़ने में ही समझदारी हैं ...वरना दिल के दर्द को गले लगाकर रखने पर दुनिया मजनू बुलाती है"

हे सुंदर फोटो आणि जबरदस्त शायरी असं छान कॉम्बिनेशन या पोस्टमध्ये पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive