By  
on  

पाहा Video : टेलिव्हिजनवर ज्योतिबा साकारणारा हा अभिनेता करतोय शेती

दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून अभिनेता विशाल निकम प्रचंड लोकप्रिय झाला आहे. या मालिकेतून ज्योतिबांची भूमिका साकारणाऱ्या विशालला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली आहे. या भूमिकेसाठी विशालने प्रचंड मेहनत करुन भूमिकेला साजेशी शरीरयष्टीही बनवली. फिटनेसची आवड असल्याने विशालने त्यासाठी बरीच मेहनत घेतली.

 

सोशल मिडीयावरही विशालचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. विशालने नुकतेच काही व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या व्हिडीओत विशाल शेती करत असल्याचं पाहायला मिळतय. या व्हिडीओत केळ्याची शेती करताना दिसत आहे. 

 

सोशल मिडीयावर विशालचे हे व्हिडीओ चर्चेत आले आहेत.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive