By  
on  

अभिनेत्री नम्रता संभेरावच्या चिमुकल्याचं झालं नामकरण, हे आहे नाव

कॉमेडी एक्सप्रेसमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री नम्रता संभेरावच्या घरी मार्चमध्ये छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नम्रताने योगेश संभेराव याच्यासोबत विवाह केला आहे. नुकत्याच तिने आपल्या चिमुकल्याचा नामकरण सोहळा साजरा केला. सोशल मिडीयावर नम्रताने चाहत्यांसमोर आपल्या मुलाचं नाव उलगडलं आहे. 'रुद्राज' असं छान नाव तिने ठेवलं आहे. नम्रताने आपल्या सोशल मिडीयावर म्हटलं आहे,"सोनू बाळा बाबू बच्चू पिल्लू  अशा अनेक नावानी पोट माझं भरलंय

Recommended

PeepingMoon Exclusive