By | 07-May-2019

अभिनेत्री नम्रता संभेरावच्या चिमुकल्याचं झालं नामकरण, हे आहे नाव

कॉमेडी एक्सप्रेसमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री नम्रता संभेरावच्या घरी मार्चमध्ये छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नम्रताने योगेश संभेराव याच्यासोबत विवाह केला आहे. नुकत्याच तिने.....

Read More