By  
on  

नेहा पेंडसेच्या अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा Photos

मराठी आणि हिंदीतील प्रसिध्द अभिनेत्री नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करते.  या मालिकेत गोरी मॅम म्हणून नेहा पेंडसे सर्वांनाच पसंत पडलीय. सोशल मिडीयावर अभिनेत्री नेहा पेंडसे हिने बीचवरचे काही थ्रोबॅक फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. यात नेहा खुपच मनमोहक दिसतेय.

रेड ड्रेसमधल्या नेहाच्या या मनमोहक अदांची चाहत्यांना भुरळ पडलीय. 

 

फॅशनिस्टा म्हणून प्रसिध्द असलेली नेहा पेंडसे नेहमीच आपल्या सौंदर्य आणि अदाकारीने चाहत्यांची मनं जिंकते.

 

 

 

नेहाच्या या अदा पाहून तुम्ही फिदा नाही झालात तरच नवल!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 

लवकरच नेहाचा आगामी सिनेमा जून हा येत्या जून महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला येत आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive