पाहा Photos : "एक कंटाळवाणं फोटोशूट..." म्हणत सिद्धार्थ चांदेकरने शेयर केले हे फोटो, मितालीकडून मिळाली अशी कमेंट

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. दररोज विविध फोटो त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर तो पोस्ट करतो. पत्नी मिताली मयेकरसोबतचेही त्याचे फोटो चर्चेत असता. सिद्धार्थ-मिताली या गोड कपलचे फोटो तर सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतात. मात्र सिद्धार्थने त्याचे काही खास फोटो शेयर केले आहेत. 

 

सिद्धार्थ मात्र या फोटोंना कंटाळवाणं फोटोशूट म्हणतोय. त्याचं या पोस्टमधील कॅप्शन लक्ष वेधून घेणारं आहे. तो लिहीतो की, "फोटोशूट दरम्यान आमच्या चेहऱ्यावरचे खरे एक्स्प्रेशन. Featuring.. एक कंटाळवाणं फोटोशूट."

या फोटोंमध्ये सिद्धार्थचा हटके स्पेक्स लुक पाहायला मिळतोय. पत्नी मितालीकडूनही त्याला या फोटोंवर कमेंट मिळाल्या आहेत. 

 

Recommended

Loading...
Share