By  
on  

स्पृहा जोशीच्या या सुंदर कविता वाचल्यात का ?

स्पृहा जोशी ही मराठी सिनेविश्वातील एक गुणी अभिनेत्री आहे. तीने आजवर अनेक मालिका, नाटक तसेच सिनेमांमधून स्वतःची छाप सोडली आहे. स्पृहा जोशी ही अभिनेत्री म्हणून जितकी लोकप्रिय आहे तितकीच तीच्या कवितांमुळे तिची एक वेगळी ओळख आहे. 'लोपामुद्रा' हा तीचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. स्पृहा जोशीच्या अशाच काही सुंदर कविता आवर्जून वाचा.

 

आपल्या प्रियकराला साद घालणारी स्पृहाची ही सुंदर कविता

https://www.instagram.com/p/BxTvdEBnwnW/?igshid=1vur7evkyzot4

 

प्रियकराविषयी वाटणारी ओढ या कवितेतुन स्पृहाने उत्कटपणे व्यक्त केली आहे.

https://www.instagram.com/p/Bwlb_sSnH1I/

 

मनाची एक वेगळी अवस्था स्पृहाच्या या कवितेतुन दिसत आहे

https://www.instagram.com/p/BvaxX-CHgAJ/

 

तो' आणि 'ती'चं एक वेगळं भावविश्व या कवितेतुन स्पृहाने उलगडलं आहे

https://www.instagram.com/p/Buu-Nh5nSxA/

 

'समुद्र' आणि 'सुर्यास्त' यांचं एक अनोखं नातं स्पृहाच्या या कवितेतुन दिसतं

https://www.instagram.com/p/BuXz7CaHPDv/

 

या कवितेतुन स्पृहाने स्वतःच स्वतःचा शोध घेतला आहे

https://www.instagram.com/p/BskFqPsH4-q/

Recommended

PeepingMoon Exclusive