By  
on  

पाहा Photos : भार्गवी चिरमुलेच्या या फोटोंनी वेधलं लक्ष, दिसला ग्लॅमरस अंदाज

मराठी मालिका, नाटक, चित्रपट आणि विविध कार्यक्रमांमधून अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या भार्गवीचा सोशल मिडीयावरही मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावर भार्गवी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते. मात्र नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

या फोटोंमध्ये भार्गवीचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळतोय.

पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट वन पिस ड्रेसमध्ये भार्गवीचा सुंदर लुक दिसतोय.

तर लाल रंगाच्या शर्टमधील फोटोही लक्षवेधी ठरतायत. 

भार्गवीच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय. तिच्या चाहत्यांनी या फोटोंना पसंती दिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive