अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा India Couture Week -2018 मध्ये अमित अग्रवालासाठी शो स्टॉपर म्हणून रॅम्पवॉक केला. शिल्पाच्या मनमोहक अदांनी उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या अप्रतिम पेहराव आणि सौंदर्यावरुन कोणाचीच नजर हटत नव्हती.
या फॅशन रॅम्पवॉकवरील शिल्पाचे हे विविध लूक्स पाहा :
या इंडोवेस्टर्न अवतारात शिल्पा खुप खुलून दिसते आहे.
उत्कृष्ट रॅम्पवॉक करणा-या शो स्टॉपर शिल्पा शेट्टीचे भरपूर कौतुक झाले.
शिल्पाची ही दिलखेचक अदा नक्कीच सर्वांना घायाळ करणारी आहे.