By  
on  

पॉर्न एप्स बनविण्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून एप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली.

अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपांवरुन मुंबई क्राईम ब्रांचने  राज कुंद्राला अटक केली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive