नार नखर्‍याची…! पाहा अपूर्वा नेमळेकरच्या साडीतल्या घायाळ करणा-या अदा

By  
on  

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली होती. ती मालिका संपल्यानंतर लगेचच अपूर्वाला 'तुझं माझं जमतंय' ही दुसरी मालिका मिळाली होती. त्यातली तिच्या पम्मीच्या भूमिकेनेसुध्दा प्रेक्षकांची मनं जिंकली. पण काही कारणास्तव अपूर्वाने या मालिकेला रामराम ठोकला. 

अपूर्वा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. 

नानाविविध फोटोशूटमधून ती चाहत्यांच्यासंपर्कात असते. आतासुध्दा अपूर्वाने काळ्या रंगातल्या जरीच्या साडीतले काही मनमोहक फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

अपूर्वाची ही नथ खुपच सुंदर असून तिचा हा लुक घायाळ करणारा आहे. 

 

 

इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी अपूर्वाच्या साडीतील या मोहक अदांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share