पाहा Video : मिथिला पालकरचं हे फोटोशूट वेधतय नेटकऱ्यांंचं लक्ष

By  
on  

मराठी, हिंदी सिनेमांसह विविध वेब सिरीजमधून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मिडीयावर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. मिथिलाने नुकतच खास फोटोशूट केलय. या फोटोशूटचा मेकिंग व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर शेयर केलाय. 

या फोटोशूटमध्ये ग्रीन वनपीसमध्ये मिथिलाचा सुंदर लुक पाहायला मिळतोय. मिथिलाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. 

मिथिलाचा असा लुक याआधी पाहायला मिळाला नव्हता. त्यामुळे मिथिलाचा हा लुक लक्षवेधी ठरतोय.  

मिथिला ही सध्या ओटीटी माध्यमात काम करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Recommended

Loading...
Share