पाहा Photos : अमृता खानविलकरच्या सुंदर अदा, हे फोटोशूट वेधतय लक्ष

By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकरही ही अभिनेत्रीसह उत्तम नृत्यांगना देखील आहे. शिवाय मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील स्टाईल आयकॉनपैकी एक मानली जाते. त्यामुळे सोशल मिडीयावर अमृताचे एकापेक्षा एक हटके लुक्स पाहायला मिळतात. 

अमृताने नुकतच केलेलं फोटोशूटही सध्या लक्षवेधी ठऱतय.

या फोटोशूटमध्ये अमृताने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलाय. 

या खास लुकमध्ये अमृताच्या सुंदर अदा पाहायला मिळत आहेत.

अमृताचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांनी या फोटोंना पसंतीची पावती दिली आहे. त्यामुळे या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झाला आहे.

Recommended

Loading...
Share