By  
on  

असा आहे गायत्री दातारचा सफरनामा , पाहा Photos

तुला पाहते रे फेम अभिनेत्री गायत्री दातार म्हणजेच सगळ्यांची लाडकी ईशा आता चली हवी येऊ द्या कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतेय. यापूर्वी गायत्रीने युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिएलटी शोमध्ये सहभाग घेतला होता. ईशा फेम गायत्री ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. 


ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते

गायत्रीने तिचे काही भटकंतीचे  फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे  फोटों सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

अभिनेत्री गायत्री दातार सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय. . 

शुटींगच्या बिझी शेड्यूलमधून पर्यटनासाठी वेळ काढण्यासारखा दुसरा आनंद नाही.

हिमाचल प्रदेशमध्ये गायत्री मनसोक्त भटकंती करतेय. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive