By  
on  

पाहा Photos : अप्सरेचा हा स्वदेशी लुक वेधतोय चाहत्यांचं लक्ष

अप्सरा म्हणून ओळख असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी सोनाली विविध पोस्ट करताना दिसते. यात विशेषकरून सोनालीचे पारंपारिक वेशभुषेतील लुक चर्चेत असतात.

सोनालीने नुकतेच तिचे साडी लुकमधील फोटो शेयर केले आहेत. 

यात हाथी मोर पॅटर्नची हिरव्या रंगाची खण साडी सोनालीने परिधान केली आहे.

या साडीसोबत काळ्या रंगाचा स्लिवलेस ब्लाउज उठून दिसत आहे. 

सोनालीचे या लुकमधील हे सुंदर फोटो मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive