By  
on  

पाहा Photos : गायिका प्रियांका बर्वेने असं केलं मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

गायिका प्रियांका बर्वे तिच्या गाण्यासह एका खास कारणासाठी सध्या सोशल मिडीयावर चर्चेत असते. प्रियांकाला पुत्रप्राप्ती झाल्यापासून तिचं बाळ सोशल मिडीयावरही चर्चेत आलय. गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी बाळाला सोबत घेऊन जाण्यापासून मुलगा युवानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

प्रियांकाचा मुलगा युवान नुकताच एक वर्षाचा झालाय. प्रियांका आणि पति सारंग यांनी युवानचा वाढदिवस नुकताच साजरा केलाय.

या वाढदिवसासाठी खास केक मागवण्यात आला होता. खास सजावट करुन यावेळी युवानचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. प्रियांकाने या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive