By  
on  

Photos : बोल्ड आणि ब्युटिफुल शनाया फेम रसिका सुनीलच्या साडीतील अदा पाहा

छोट्या पडद्यावरच्या  'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील शनाया म्हणून अभिनेत्री रसिका सुनील ही महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मिडीयावरुन रसिका आपल्या बोल्ड आणि बुटिफुल अंदाजातून चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. 

रसिकाने नुकतेच तिचे साडीतले काही मनमोहक फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

 

कॉटनच्या सिंपल साडीतसुध्दा रसिकाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहे. 

तिचं हे फोटोशूट पाहून वेड लावी जीवा...असंच म्हणावं लागेल. 

रसिकाने मागच्यावर्षी न्यू इयर आपण आदित्य बिलागी तरुणाला डेट करत असल्याची कबुली दिली होती. 

यानंतर रसिका नेहमीच बॉयफ्रेंड आदित्यसोबतचे रोमॅण्टिक फोटो  पोस्ट करताना दिसते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive