By  
on  

आदिनाथ कोठारेच्या या ब्लॅक आणि व्हाईट फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

मराठमोळा हॅण्डसम अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक  म्हणजे आदिनाथ कोठारे. आदिनाथ सोशल मिडीयावर अ‍ॅक्टीव्ह असतो. आपले विविध फोटोशूट तो  चाहत्यांशी शेअर करतो तर कधी लेक जिजासोबतची खोडकर मस्तीसुध्दा व्हिडीओद्वारे पोस्ट करतो.

आदिनाथने नुकतंच एक झक्कास फोटोशूट शेअर केलं आहे. 

आदिनाथचं हे ब्लॅक आणि व्हाईट फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

सध्या त्याचे लूक्स चाहत्यांना प्रेमात पाडत आहेत.

त्याचा एक वेगळाच रुबाब नेहमीच पाहायला मिळतो. 

सिटी ऑफ ड्रिम्स या गाजलेल्या वेबसिरीजच्या दुस-या सीझनमध्ये आदिनाथ महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता. 

 

 

आदिनाथ आगामी ‘ 83’ या बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive