By  
on  

नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी हळदीच्या रंगात न्हाऊन निघाल्या अभिनेत्री

 ७ ऑक्टोबर २०२०१ पासून म्हणजेच आजपासून  नवरात्री उत्सवाला प्रारंभ होत आहे. दुर्गा देवीच्या पूजेचा पवित्र सण शारदीय नवरात्र आजपासून सुरू झाला आहे. नवरात्रोत्सव ९दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 

. मांगल्य आणि चैतन्य घेऊन नवरात्रोत्सवाचं सर्वत्र उ्साही वातावरण पाहायला मिळतंय. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्रींमध्ये नवरात्रौत्सवानिमित्ताने विविध फोटोशूट्स करण्याचा मोठा ट्रेंड रुजू होतोय. अनेक मराठी अभिनेत्रींनी आज पहिल्या दिवशी पिवळा रंग असल्याने त्या रंगात खास फोटोशूट केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

 

 

 

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive