By  
on  

पाहा Video : पाडव्याला पतीसाठी सई लोकूरने घेतला खास उखाणा

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अनेक जोडपं पाडवा साजरा करतय. यात काही नवविवाहीत जोडप्यांचा पहिलाच पाडवा आहे. अभिनेत्री सई लोकूरसाठीही यंदाची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. अर्थात पती तीर्थदीपसोबत ती पहिला पाडवा साजरा करतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

 

सोशल मिडीयावर सईने तीर्थदीपसोबतच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत. दिव्यांची आरास करत, रांगेळी काढून सई लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करतेय. शिवाय आता पाडवाही साजरा करतेय.

पाडव्याच्या निमित्ताने मात्र सईने तिर्थदीपसाठी खास उखाणाही घेतलाय. या उखाण्याचा व्हिडीओ सईने सोशल मिडीयावर शेयर केलाय. तीर्थदीपला ओवाळताना सईने हा उखाणा घेतलाय. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ पसंत केला जातोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive