पाहा Video : मीरा - आदिराज थिरकले या ट्रेंडिंग गाण्यावर, केला धमाल डान्स

By  
on  

सोशल मिडीयावर विविध गाणी ट्रेंडिंग असतात. यातच इन्स्टाग्रामवर रील्सची जोरदार चर्चा असते. सेलिब्रिटींसह अनेक नेटकरी विविध गाण्यांवर रील्स करताना दिसतात. यातच 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतील कलाकारांनी अशाच एका ट्रेंडिंग गाण्यावर डान्स रील्स तयार केलाय. 

आर आर आर या आगामी चित्रपटातील नाटू नाटू हे गाणं सोशल मिडीयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. या गाण्यावर डान्स रील्स सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंड मध्ये आहेत. म्हणूनच  'अजूनही बरसात आहे' या मालिकेतील कलाकारांनी या गाण्यावर रील करायचं ठरवलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

 

मीरा - आदिराज साकारणारे कलाकार मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी या गाण्यावर धमाल रील व्हिडीओ केलाय. मीरा आणि मनू ते सोबत डान्स केलाय तर आदिराज आणि मल्हार यांचा एकत्र डान्स यात पाहायला मिळतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

या दोन्ही व्हिडीओला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.

Recommended

Loading...
Share