By  
on  

पाहा Video : रेणुका शहाणे यांनी आशुतोष राणा यांनाच दिला बुंदेली टशन

अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांचा अभिनय, हास्य, बोलणं हे प्रेक्षकांना कायम भावतं. सोशल मिडीयावरही त्या सक्रिय असतात. मात्र सध्या त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. या व्हिडीओ त्या पती आशुतोष राणा यांच्यासोबत दिसत आहेत. 

रेणुका यांनी आशुतोष यांच्याच डायलॉगवर व्हिडीओ केलाय. आशुतोष यांचे डायलॉग म्हणत रेणुका या पती आशुतोष यांनाच टशन देताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

 

या विनोदी व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळताना दिसत आहेत. रेणुका यांचा आशुतोष यांना दिलेला हा बुंदेली टशन अनेकांना आवडलाय

रेणुका आणि आशुतोष यांनी 2001 मध्ये लगीनगाठ बांधली होती. याशिवाय रेणुका आणि आशुतोष यांच्यासह दोन मुलं असा त्यांचा संसार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive