By  
on  

"शुद्ध रंग उधळू माखू रसायन, घाण नको मळी रे आज वर्षाची होळी आली रे", मानसी नाईकने दिल्या शुभेच्छा

मराठमोळी आणि कुशल नृत्यांगना मानसी नाईक सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. सोशल मिडीयावर मानसीचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच मानसी आपले प्रत्येक अपडेट चाहत्यांपर्यंत पोहचवतेय. सोशल मिडीयावर कायम चर्चेत असलेली मानसी नाईक ही कायम तिच्या चाहत्यांसाठी विविध व्हिडीओ शेयर करत असते.आज वर्षातला सर्वात मोठा बहुप्रतिक्षीत सण होळीचा सर्वत्र उत्साह आहे. मानसीनेसुध्दा एक हटके व्हिडीओ श्यर करत होळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive