By  
on  

परी फेम मायरा वायकुळचा हा जबरदस्त लुक पाहिलात का?

 माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

पण मायराच्या सोशल मिडीयावर तिने छान ग्लिटरी ऑफ शोल्डर पार्टी वेअर फ्रॉकमधल्या लुकचं फोटो शेयर केले आहेत. 

लव्हेंडर कलरच्या या फ्रॉकमध्ये मायरा खुपच गोड दिसतेय. 

फ्रॉकवर मॅचिंग असा हेअरबॅण्डही तिने परिधान केला आहे. 

मायराचे एक्सप्रेशन्स म्हणजे लाजवाब 

परी फेम मायराच्या या क्युट फोटोशूटवर चाहते लाईक्सचा वर्षाव करतायत. 

छोट्या पडद्यावरची ही परी ख-या आयुष्यातही एक गोड परीच आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive