By  
on  

जल्लोषात साजरा झाला सैफ अली खानचा वाढदिवस; सर्वांनी दिल्या 'नवाब'ला शुभेच्छा

दरवर्षी करिना कपूर पती सैफ अली खानचा वाढदिवस खुपच स्पेशल पध्दतीने साजरा करते. यंदा संपूर्ण खानदानसोबत मिळून करिनाने सैफचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.

16 ऑगस्ट हा बॉलिवूड नवाब सैफ अली खानचा वाढदिवस असतो. यंदा सैफ 49 वर्षांचा झाला आहे. पण त्याची पत्नी करिना कपूरने आदल्या दिवशी रात्रीच त्याच्या वाढदिवसाची पार्टी संपूर्ण खानदानला दिली. यावेळी सैफची बहिण सोहा अली खान, तिचा पती कुणाल खेमू, सैफची मुलगी सारा अली खान, मोठा मुलगा इब्राहीम अली खान आणि करिनाची बहिण करिश्मा कपूरसह जवळचे खास मित्र-मैत्रिणी या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होते.

        पत्नी करिना कपूर आणि मेव्हणी करिश्मा कपूरसह सैफ अली खान वाढदिवस साजरा करताना.

https://www.instagram.com/p/Bmgr1r-nmvH/?taken-by=peepingmoon

सर्वांनीच सेफ अली खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये भरपूर धम्माल केली. जवळच्या खास मित्रांबरोबर सैफने खुप एन्जॉय केलं.

      पहिली पत्नी अमृता सिंगची मुले सारा अली खान आणि इब्राहीम अली खानसोबत सैफ चाहत्यांसोबत हस्तांदोलन करताना.

Recommended

PeepingMoon Exclusive