झोकात साजरा झाला पाठकबाईंचा वाढदिवस, तुम्ही पाहिला का व्हिडियो?

By  
on  

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या केमिस्ट्रीने अनेकांना वेड लावलं आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. साध्या, सालस अशा पाठकबाई एक उत्तम सुनबाई आहेत. पण समंजस पत्नीदेखील आहे. नुकताच पाठकबाई अर्थात अक्षया देवधरचा वाढदिवस नुकताच सेटवर साजरा केला गेला. यावेळी एक खास प्रकारचा केक देखील बनवण्यात आला होता. यावेळी केक कापताना अक्षयाच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वहाताना दिसत आहे. या मालिकेत सध्या नंदिताकडे गुडन्युज असल्याचा स्टोरी ट्रॅक सुरु आहे. आता या मालिकेत आणखी कोणकोणती वळणं येतील ते लवकरच दिसेल. पीपिंगमूनकडूनही अक्षया देवधरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

https://www.instagram.com/p/BxXFr9LnSOq/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

Loading...
Share