By miss moon | 25-Feb-2022

अभिनेत्री अक्षया देवधरची पर्स गेली चोरीला, पर्स परत मिळाल्यावर पैसे होते गायब

अभिनेत्री अक्षया देवधरची पर्स चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे. गाडीच्या डिक्कीतून ही पर्स चोरण्यात आल्याचं अक्षयाने एका प्रसिद्ध पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलय. अक्षयासोबत ही घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील.....

Read More

By miss moon | 02-Dec-2021

'हे तर काहीच नाय' मध्ये रंगणार अतरंगी किस्स्यांची मैफल

टेलिव्हिजनवर सध्या अनेक मालिका, विविध कार्यक्रम पाहायला मिळतात. विविध वाहिन्यांच्या गर्दीत अनेक कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यातच एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे.....

Read More

By miss moon | 24-Aug-2021

पाहा Video : यामुळे पुन्हा एकत्र दिसले राणादा आणि पाठक बाई, हे आहे खास कारण...

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून राणादा आणि पाठक बाई म्हणजेच अंजली ही जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेचा वेगळा विषय, कलाकार, शीर्षकगीत या सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरल्या होत्या. या.....

Read More

By miss moon | 14-Aug-2021

पाहा Photos : या कारणासाठी पुन्हा एकत्र दिसली राणादा आणि अंजली बाईंची जोडी

तुझ्यात जीव रंगला ही मालिका आता बंद असली तरी या मालिकेने अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत या मालिकेने चाहत्यांना खिळवून ठेवलं होतं. या मालिकेतील राणादा आणि.....

Read More

By Prerana Jangam | 13-May-2021

Exclusive :  अभिनेत्री अक्षया देवधरने या नव्या व्हिडीओतून दाखवलं गायन कौशल्य, म्हणते “शाळेत असल्यापासून समूह गीत स्पर्धांमध्येही भाग घ्यायचे”

लोकप्रिय प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘युवा’ या सिनेमातील ए आर रहमान यांचं संगीत असलेल्या “कभी नीम नीम..” गाण्याची जादू काही वेगळीच आहे. असंख्य लोकांना भुरळ पाडलेलं हे गाणं आजही लोकप्रिय.....

Read More

By miss moon | 04-May-2021

पाहा Video : 'तुझ्यात जीव रंगला'च्या आठवणीत रमल्या पाठक बाई, अक्षयाने शेयर केला व्हिडीओ

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. रांगडा गडी राणादा आणि शिक्षिका अंजली म्हणजेच पाठक बाई यांची अनोखी प्रेमकहाणी या मालिकेत पाहायला मिळाली होती. राणदा त्यांच्या भोळ्या,.....

Read More

By miss moon | 07-Jan-2021

पाहा Video : 'तुझ्यात जीव रंगला'च्या सेटवर राणाने जीजासोबत अशी केली होती मस्ती

'तुझ्यात जीव रंगला' या प्रसिद्ध मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र या मालिकेचे चाहते या मालिकेतील त्यांच्या आवडत्या पात्रांना मिस करत असतील एवढं नक्की. मात्र ही मालिका जरी संपली असली.....

Read More

By miss moon | 29-Dec-2020

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा शेवटचा आठवडा, अक्षया देवधरने शेयर केली ही पोस्ट

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या मालिकेसह मालिकेती प्रत्येक पात्र लक्षवेधी ठरलं. राणादा, अंजली बाई, लाडू, नंदिता वहिनी आणि इतर व्यक्तिरेखा चर्चेत राहिल्या......

Read More

By miss moon | 04-Dec-2020

पाहा Video : 'तुझ्यात जीव रंगला' मधील जीजाचा हा स्वॅग पाहिला का ?

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत सुरुवातीला राणादाचा स्वॅग पाहायला मिळत होता. मात्र आता जीजा या मालिकेत चांगलीच भाव खाऊन जात आहे. साध्या भोळ्या अंजली बाईच्या जागी आता जीजा प्रेक्षकांचं मनोरंजन.....

Read More

By miss moon | 27-Oct-2020

या फोटोंमध्ये आहे मराठी टेलिव्हीजनवरील ही प्रसिद्ध अभिनेत्री

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर चांगलीच लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने साकारलेली पाठक बाई म्हणजे अंजलीबाईने सगळ्यांचं लक्ष वेधलं. आता या मालिकेत वेगळं वळण पाहायला मिळत आहे......

Read More

By miss moon | 26-Oct-2020

जिजाचा हटके स्वॅग, म्हणते "पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल"

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत आता जिजाचा स्वॅग पाहायला मिळतो. अभिनेत्री अक्षया देवधर या मालिकेत अंजली बाईंच्या भूमिकेत दिसली होती. इतकी वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर आता अक्षया जिजाच्या रुपात दिसत.....

Read More

By miss moon | 06-Oct-2020

राणादाला या खास व्यक्तिकडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला प्रेक्षकांनी इतकी वर्षे पसंती दिली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राणादा आणि अंजलीची जोडी. दोघही प्रचंड लोकप्रिय झाले. त्यातच राणादाच्या भूमिकेची स्टाईल, बोलण्याची लकब, त्याचे डायलॉगही.....

Read More

By miss moon | 30-Aug-2020

पाहा Video : राणादा आणि अंजलीवर चाहत्यांनी चक्क बनवलं गाणं, दोघांनी गाण्यावर असा केला व्हिडीओ

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेतील राणादा आणि अंजलीची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली. मालिका इतकी वर्षे सुरु असतानाही प्रेक्षकांचं प्रेम तसूभरही कमी झालेलं.....

Read More

By miss moon | 16-Aug-2020

राणादाच्या आयुष्यात येणार नवी बाई ? 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत जिजाची एन्ट्री

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने आता वेगळं वळण घेतलेलं पाहायला मिळतय. आता या मालिकेत एक नवी एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे. ही एन्ट्री आहे जिजाची.

एकीकडे राणाने तालीम आणि मळा एवढचं करण्याचा.....

Read More

By miss moon | 12-Aug-2020

पाठक बाईंचं हे सुंदर रुप पाहुन तुम्हीही म्हणाल 'तुझ्यात जीव रंगला'

'तुझ्यात जीव रंगला'मधील पाठक बाई या सोशल मिडीयावर चांगल्याच चर्चेत असतात. मालिकेतील हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. आणि ही भूमिका साकारणारी अभिनत्री अक्षया देवधरने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशळ मिडीयावर.....

Read More

By miss moon | 03-Aug-2020

सेटवर पाठकबाई लुटत आहेत पावसाळी वातावरणाची मजा, पोस्ट केला हा फोटो

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं. आणि अजूनही या मालिकेत येणारे विविध ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला आवडतात. या मालिकेप्रमाणे.....

Read More

By miss moon | 05-Jul-2020

अंजलीबाई येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला, सेटवर अशी घेतली जात आहे काळजी

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. जवळपास तीन महिने कोणत्याच प्रकारचं चित्रीकरण झालं नाही. त्यामुळे कलाकार आणि मनोरंजन विश्वात काम करणारे सगळेच घरातच होते. मात्र आता सरकारच्या परवानगी.....

Read More

By miss moon | 29-Jun-2020

 या मालिकेमुळे या मराठी अभिनेत्रीचे झाले 1 मिलियन फॉलोवर्स 

'तुझ्यात जीव रंगला' ही प्रेक्षकांच्या आवडत्या मराठी मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील पात्र आणि ते साकारणारे कलाकार यांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती तर मिळालीच शिवाय त्यांच्यावर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव सतत.....

Read More

By miss moon | 25-Jun-2020

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात, कलाकार सेटवर घेत आहेत काळजी

लॉकडाउनच्या काळात टेलिव्हिजनवर मालिकांचे जुने भाग आणि काही जुन्या प्रसिद्ध मालिका पाहायला मिळत आहेत. मात्र लवकरच प्रसिध्द मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याचं कारण असं की काही मालिकांच्या.....

Read More