By  
on  

जागतिक सायकल दिन: हे सेलिब्रीटी व्यस्त जीवनातून वेळ काढून चालवतात सायकल

माणूस कितीही मोठा झाला तरी सायकल साठी त्याच्या मनात एक वेगळी जागा असते. वय जरी वाढत असलं तरी काही जण अजूनही सायकल चालवायला प्राधान्य देतात. आज 'जागतिक सायकल दिन' आहे.

हिंदीमध्ये जो 'जिता वही सिकंदर' या सिनेमातली सायकलची स्पर्धा अजूनही रसिकांच्या स्मरणात आहे. मराठी सिनेविश्वात सायकलवर आधारित काही सिनेमे सुद्धा येऊन गेले आहेत. यामध्ये 'एलिझाबेथ एकादशी', 'सायकल' या सिनेमांचा समावेश आहे.

अनेक सेलिब्रीटी आजही सायकल तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सायकल चालवताना दिसून येतात. यात मराठी कलाकार सुद्धा तितकेच आघाडीवर आहेत. व्यस्त जीवनामधून वेळ काढून अनेक मराठी कलाकार सायकल चालवताना पाहायला मिळतात. या सेलिब्रिटींचे हे सायकल चालवतानाचे फोटो एकदा पहाच!

उमेश कामतचा आपल्या सायकल सोबतचा हा हटके अंदाज

उमेश कामत आणि प्रिया बापट एकत्र सायकल चालवतानाचा आनंद लुटताना

दोन हातात आपल्या सायकलला तोलून धरताना उमेश कामत

सोनाली कुलकर्णी एका 'स्पोर्ट्स क्लब' च्या निमित्ताने सायकल चालवताना

समुद्रकिनारी आपल्या सायकलसोबत एका अनोख्या अंदाजात उमेश कामात

वैदेही परशुरामी परदेशात सायकल सफारीचा आनंद लुटताना

https://www.instagram.com/p/BV-eJn7g0ES/

कायम फीट राहण्यावर भर देणारा अभिनेता मिलिंद सोमण आपल्या सायकलसोबत

 

Recommended

PeepingMoon Exclusive