पाहा Photos: मराठी सिनेमांचा हा चॉकलेट बॉय गेला आहे परदेश दौ-यावर

By  
on  

स्वप्नील जोशी हा मराठी इंडस्ट्रीतला चाॅकलेट हिरो. 'दुनियादारी', 'चेकमेट', 'प्यारवाली लव्ह स्टोरी' आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'मोगरा फुलला' मधुन स्वप्नीलने स्वतःच्या अभिनयाची छाप पाडुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Beauty! ️

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

 

स्वप्नील या सिनेमानंतर आगामी कोणत्या सिनेमांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची सर्वांना उत्सुकता आहे. परंतु सध्या स्वप्नील परदेश दौ-यावर गेला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

 

सुत्रांच्या माहीतीनुसार स्वप्नील बँकाॅकला गेला असुन स्वप्नीलने तिथे हटके फोटोशुट केलेलं पाहायला मिळत आहे.

Recommended

Loading...
Share