By  
on  

पाहा सेलिब्रिटींच्या घरी गणेशोत्सवाची धूम

सर्वत्र गणरायाचं जल्लोषात आगमन झालं आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी बच्चेकंपनीपासून मोठ्यांपर्यंत सर्वंच दिमतीला हजर आहेत. मराठी सेलिब्रिटींकडेसुध्दा ही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली. शूटींगच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत सर्वांनी गणरायाचं उत्साहात आदरतिथ्य केलं. सर्वांनीच आपल्या घरच्या बाप्पाचं दर्शन चाहत्यांना सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करत दिलं. सर्वांनी सेल्फी आणि बाप्पासोबतचे फोटो शेअर केले.

कोणी इकोफ्रेंडली बाप्पा आणण्याचं आवाहन केलं तर कोणी सुंदर आरास केली तर कोणी मोदक खाण्याची स्पर्धा ठेवली. सर्वच सेलिब्रिटी पुढील काही दिवस बाप्पाची सेवा आपल्या कुटुंबासोबत करणार आहेत. एकूणच बाप्पांच्या येण्याने चहूकडे आनंदाचं वातावरण आहे.

 

तेजश्री प्रधान  

https://twitter.com/tejupradhan0206/status/1039950538375409664

 

स्वप्निल जोशी 

https://twitter.com/swwapniljoshi/status/1040140087445647360

 

रितेश देशमुख 

https://twitter.com/Riteishd/status/1040113653310050305

सुबोध भावे

https://twitter.com/subodhbhave/status/1040084256427573248

सोनाली कुलकर्णी

https://twitter.com/meSonalee/status/1040214631866880001

 

श्रृती मराठे 

https://twitter.com/scobidobi/status/1040226345987592192

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive