By  
on  

‘अनन्या’ नाटकामुळे ऋतुजा बागवेच्या शिरपेचात हा मानाचा तुरा

सध्या गाजत असलेल्या ‘अनन्या’ या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनन्या ही एका मुलीच्या जिद्दीची आणि इच्छाशक्तीची कथा आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या या नाटकातील भूमिकेचं कौतुक होत आहे. या नाटकामुळे ऋतुजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Ananyaa275 The most important and prestigious event happened on Ananyaa 275th show was #RutujaBagwe honoured by india book of record association. Now officially we can say that Rutuja Bagwe is a record holder of “first actress to receive 12 awards in one year for a character of Ananyaa”. Proud moment for marathi theatre as well as film industry. Do not miss the outstanding performance of #RutujaBagwe. Come and watch unimaginable theatrical experience. Rutuja Bagwe #Ananyaa Today 6 October acharya atre sabhagruha, kalyan 4.30pm Book immediately on www.bookmyshow.com . Booking number- 8850-706401 . #ananyaa #ananyaaplay #marathiplay #natak #marathinatak #suyogproductions #aryaproductions #aishwaryaproduction #ruianatyavalay #marathiactor #theatre #commercialtheatre #rangbhumi #marathirangbhumi #stage #ekankika #plays #marathi #rangabhoomi #oneactplay #marathicinema #marathifilmindustry #artists

A post shared by Suyog Productions (@suyogproductions) on

 

अनन्याच्या 275व्या शोमध्ये ऋतुजाचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड असोसिएशन’ या संस्थेकडून सन्मान केला गेला. असा सन्मान ती पहिली अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे अनन्याच्या व्यक्तिरेखेसाठी एका वर्षात 12 अ‍ॅवॉर्ड मिळवणारी ती पहिलीच कलाकार आहे. ही बाब मराठी रंगभूमी आणि सिनेमासाठी ही बाब नक्कीच गौरवास्पद आहे. या नाटकाचं दिग्दर्शन प्रताप फड यांनी केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive