By Miss Moon | 17-Aug-2021

ऋता दुर्गुळे म्हणते "या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते"

मराठी मालिका आणि नाटकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालीय. अनन्या या मराठी चित्रपटातून ऋता आता सिनेविश्वात पदार्पण करतेय. "शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे" अशी.....

Read More

By Prerana Jangam | 13-Nov-2020

पाहा Video : 'चंद्र आहे साक्षिला' मालिकेतून अभिनेत्री ऋतुजा बागवेचं टेलिव्हीजनवर पुनरागमन, दिवाळीनिमित्त खास गप्पा

'अनन्या' या नाटकातून अभिनेत्री ऋतुजा बागवेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ऋतुजाने टेलिव्हीजनवर कमबॅक केला. चंद्र आहे साक्षिला मालिकेतून ऋतुजा स्वातीच्या भूमिकेत दिसतेय. या मालिकेच्या निमित्ताने ऋतुजा अभिनेता सुबोध.....

Read More

By Ms Moon | 10-Jun-2020

पाहा Video : ऋता दुर्गुळे म्हणते, "लवकरच आपल्या भेटीला येईल आणि तेही दणक्यात"

रंगभूमीवर नाट्यरसिकांकडून कौतुकाची थाप मिळवल्यानंतर आता ‘अनन्या’ मोठ्या पडद्यावर भेटीला येत आहे. कथा तिच मात्र स्वरुप आणि चेहरा वेगळा. अभिनेत्री ऋता दुर्गुळे ‘अनन्या’ नाटकावर आधारित ‘अनन्या’ सिनेमात मह्त्त्वाची भूमिका साकारत आहे. 31.....

Read More

By Ms Moon | 15-Apr-2020

“शक्य आहे...”   ‘अनन्या’ चित्रपटातील कलाकारांकडून विनम्र आवाहन

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या देशभरात लॉकडाउन आहे. मात्र या लॉकडाउनचं पालन करण्यासाठी आणि कोरोनापासून वाचण्यासाठी सगळ्यांनी घरात बसणं महत्त्वाचं आहे. आणि हेच आवाहन कलाकार मंडळी विविध पद्धतिने करत.....

Read More

By Ms Moon | 06-Mar-2020

ऋता दुर्गुळेने 'अनन्या'साठी घेतली ही कठोर मेहनत , पाहा Video

रंगभूमीवर गाजलेलं अनन्या हे नाटक आता चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर येणार आहे. अतिशय प्रेरणादायी असं कथानक या चित्रपटातून मांडण्यात आलं असून, अनन्या साकारण्यासाठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं घेतलेले कष्ट प्रेरणादायी आहे. नुकताच.....

Read More

By Prerana Jangam | 17-Jan-2020

चंकी पांडेच्या मराठी डेब्यूसाठी अनन्या उत्सुक

‘तेजाब’ सिनेमातील अरब शेख आठवतोय का तुम्हाला. हा अरब शेख म्हणजे चंकी पांडे. ‘तेजाब’मध्ये चंकी पांडे आणि जॉनी लिव्हर यांची धमाल कॉमेडी पाहायला मिळाली होती. आणि आता चंकी पांडेची हिच.....

Read More

By Ms Moon | 01-Jan-2020

नव्या वर्षांत 'अनन्या' येणार प्रेक्षकांच्या भेटीला,पाहा पोस्टर

'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे' अशी प्रेरणादायी टॅगलाइन घेऊन 'अनन्या' आता रुपेरी पडद्यावर येत आहे. प्रताप फड लिखित आणि दिग्दर्शित "अनन्या" हा चित्रपट नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 05-Oct-2019

‘अनन्या’ नाटकामुळे ऋतुजा बागवेच्या शिरपेचात हा मानाचा तुरा

सध्या गाजत असलेल्या ‘अनन्या’ या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनन्या ही एका मुलीच्या जिद्दीची आणि इच्छाशक्तीची कथा आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या.....

Read More