By  
on  

क्लासिक लव्ह स्टोरी 'लपंडाव' मधली ही बालकलाकार आता गाजवतेय हिंदी आणि मराठी इंडस्ट्री

1993 साली श्राबणी देवधर दिग्दर्शित 'लपंडाव' या सिनेमाने मराठी इंडस्ट्रीमधला एक क्लासिक रोमँटिक सिनेमा म्हणुन ओळखला जातो. अशोक सराफ, विक्रम गोखले, सुनिल बर्वे, सविता प्रभुणे आदी कलाकरांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा सर्वांच्या पसंतीस पडला होता. या सिनेमात असलेली बालकलाकार सुद्धा सर्वांना आवडली होती. आज तीच बालकलाकार हिंदी आणि मराठी इंडस्ट्री गाजवत आहे. ती अभिनेत्री म्हणजे सई देवधर.

सई देवधरने अलीकडेच 'मोगरा फुलला' सिनेमातुन प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SAI DEODHAR (@saideodharofficial) on

तसेच टी.व्ही.वरील गाजलेल्या 'सारा आकाश' मालिकेत सईने महत्वपुर्ण भुमिका साकारली होती. 

2008 साली आलेल्या 'नच बलिए 4' या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोमध्ये सईचा सहभाग होता. 

लवकरच सई एका शाॅर्टफिल्मचं सुद्धा दिग्दर्शन करणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Light...dark...(gray)...black...white #blacknwhite #gray #grayisbeautiful #bnwphotography #noir #noirphotography

A post shared by SAI DEODHAR (@saideodharofficial) on

सारा आकाश, एक लडकी अंजानी सी सारख्या मालिकांमध्ये सईने साकारलेल्या भुमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#memories #MograPhulaalaa @swwapnil_joshi #filmcitymumbai #marathifilm such awsome memories shooting for our film!!!

A post shared by SAI DEODHAR (@saideodharofficial) on

'मोगरा फुलला' नंतर सई कोणत्या सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive