Birthday Girl अमृता खानविलकरचे हे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्ही म्हणाल Wow !

By  
on  

मराठी सिनेविश्वात स्वतःच्या सुंदर अभिनयाने अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. 

अमृता फक्त अभिनेत्रीच नसुन ती एक उत्तम निवेदिका, कुशल नृत्यांगना आणि फिटनेस आयकाॅन म्हणुन प्रसिद्ध आहे.

 

अमृताने स्वतःमधल्या टॅलेंटच्या जोरावर मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. 

अमृता तिच्या या सर्व हरहुन्नरी व्यक्तिमत्वासह तिच्या ग्लॅमरस फोटोंसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. 

विविध पेहरावांतुन अमृता फॅशन सेन्स दाखवत असते. 

कधी ट्रेडीशनल, कधी माॅडर्न अशा विविध लुक्समध्ये अमृता कमालीची सुंदर दिसते. 

अमृता लवकरच पुष्कर जोगसह 'वेल डन बेबी' सिनेमाच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आज अमृताचा वाढदिवस आहे. पिपिंगमून मराठीतर्फे अमृताला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Recommended

Loading...
Share