By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ह्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

अभिनेत्री सई ताम्हणकरचा 'धुरळा' प्रोमोशनसाठी हा हिरव्या रंगातील साडीचा ट्रेडीशनल लुक चाहत्यांना घायाळ करतोय. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चर्चेत असलेली सई तिच्या हटके लूकमुळेही अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच सईने हिरव्या साडीतील खास फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive