30-Apr-2020
सिनेमा आणि ट्विटर हे यापुढे  चार्मिंग आणि विनोदी नसतील – सई ताम्हणकर 

प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांच्या जाण्यानं त्यांच्या चाहत्यांसह कला विश्वातही हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेता इरफान आणि त्यानंतर ऋषी..... Read More

03-Apr-2020
अभिनेत्री सई ताम्हणकरने अशा हटके पद्धतीत केलं घरात बसण्याचं आवाहन 

सोशल मिडीयावर काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध उर्दु कवी डॉ.राहत इंन्दौरी यांची कविता बुलाती है मगर..... Read More

01-Apr-2020
अभिनेत्री सई ताम्हणकरची ही इच्छा झाली पूर्ण, बनली स्वावलंबी ?

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात कलाकार मंडळी  घरात बसून काहीना काही उद्योग करत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून याविषयी सगळ्या गोष्टी समोर येत..... Read More

23-Mar-2020
Coronavirus: मराठी कलाकारांकडून नागरिकांना एक नम्र आवाहन, पाहा Video

करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काल २२ मार्च रोजीच्या जनता कर्फ्यूनंतर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मुबईंची जीवनवाहिनी लोकल..... Read More

04-Mar-2020
'मिमी'च्या शूटींग दरम्यान सई ताम्हणकरच्या पायाला झाली दुखापत

मराठीतील ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री म्हटलं तर सई ताम्हणकर हेच नाव सर्वांना आठवतं. सईच्या चाहत्यांसाठी एक थोडीशी काळजी करण्यासारखी बातमी..... Read More

09-Feb-2020
ठरलं तर ! 'मिडीयम स्पायसी'ची चव चाखा आता या दिवशी सिनेमागृहात

सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे ह्यांचा हा चित्तवेधक स्टाइलिश आणि ग्लॅमरस अंदाज आहे, त्यांच्या ‘मीडियम स्पाइसी’ ह्या आगामी..... Read More

05-Feb-2020
'मिमी'च्या दुस-या शेड्यूलला सुरुवात, सईने शेअर केला क्रिती आणि टीमसोबत फोटो

मला आई व्हायचंय या मराठीतील पुरस्कार विजेत्या सिनेमाचा अधिककृत हिंदी रिमेक 'मिमी' लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये मराठीत..... Read More

08-Jan-2020
कतारमध्ये उडणार ‘धुरळा’, सई ताम्हणकरची प्रिमीयरला विशेष उपस्थिती

नव्या वर्षात सध्या ‘हव्वा’ फक्त अभिनेत्री सई ताम्हणकरचीच होताना दिसतेय. ‘धुरळा’ सिनेमातल्या दमदार अभिनयाने सई ताम्हणकरने 2020ची सुरूवात धमाकेदार केल्यावर..... Read More

30-Dec-2019
पाहा सई ताम्हणकरचे 2019 मधील हॉट Photos

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर फक्त आपल्या अभिनयानेच नाही तर आपल्या विविध लुक्सने चाहत्यांना घायाळ करते. तिच्या प्रत्येक फोटोंवर..... Read More

25-Dec-2019
पाहा Photos : अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ह्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

अभिनेत्री सई ताम्हणकरचा 'धुरळा' प्रोमोशनसाठी हा हिरव्या रंगातील साडीचा ट्रेडीशनल लुक चाहत्यांना घायाळ करतोय. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चर्चेत असलेली सई तिच्या हटके..... Read More

20-Dec-2019
पाहा Video : मल्टीस्टारर 'धुरळा'चा 'नाद करा'च

'धुरळा' हा राजकारणासाठी आपली रक्ताची नातीसुध्दा कशी पणाला लागतात या भोवती फिरणारा सिनेमा. या सिनेमातलं नाद करा ...पण आमचा कुठं..... Read More

14-Dec-2019
'धुरळा' Trailer: ‘कर लेका राडा’ म्हणत घुमणार नवं राजकारण

राजकारणात सत्तेसाठी काहीही करण्याची अनेकांची तयारी असते. सत्तासुंदरीला मिळवायला सारेच उत्सुक असतात. पण तिची कृपा मात्र कोणावर होईल सांगता येत..... Read More

21-Nov-2019
सई ताम्हणकर -नीना कुलकर्णी, पाहा मायलेकींची जोडी

एक स्त्रीच दुस-या स्त्रीचं दु:ख समजू शकते. मग ती स्त्री आई असू शकते बहिण असू शकते किंवा मैत्रिण देखील असू..... Read More

15-Nov-2019
...अशी सुचली ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ ची कथा

स्त्रीला आयुष्यात मुलगी-आई-बहिण-मैत्रीण-पत्नी-सून या सर्व भूमिका जबाबदारीसह साकाराव्या लागतात. स्त्री म्हटलं की तिने सहन करायचं हे ठरलेलं असतं. पण प्रगतीशील..... Read More

11-Nov-2019
सई ताम्हणकर 'मिमी'मध्ये क्रिती सनॉनसोबत, पाहा Photo

सरोगेट आई आणि मुलावर आधारित भारतातला पहिला सिनेमा अशी ओळख असलेला मला 'मला आई व्हायचंय'ने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर..... Read More

09-Jul-2019
पाहा Video: थोडासा फनी थोडासा इमोशनल असा आहे, नच्या गॉट अ 'गर्लफ्रेंड'चा ट्रेलर

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर असं भन्नाट कॉम्बिनेशन यावेळी रसिकांना गर्लफ्रेंड सिनेमातून पाहता येणार आहे. यापूर्वी  सिनेमाच्या टीजर मध्ये ‘गर्लफ्रेंड..... Read More

24-Jun-2019
Birthday Special: ग्लॅमरस आणि बिनधास्त भूमिकांमुळे स्वतःचं स्थान अबाधित राखणारी अभिनेत्री सई ताम्हणकर

सई ताम्हणकर ही मराठी-हिंदी सिनेसृष्टतील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त भुमिकांमुळे अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरने..... Read More

14-Jun-2019
अबब! सई ताम्हणकरने उचललं सोनाली कुलकर्णीला, पाहा व्हिडिओ

मराठी सिनेसृष्टीमधील दोन आघाडीच्या अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर. एकाच इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असल्याने दोन अभिनेत्रींमध्ये स्पर्धा असणं काही..... Read More

01-Jun-2019
अमेय वाघने आपल्या 'गर्लफ्रेंड'सोबत साजरा केला 'चीट डे'

अमेय वाघच्या आगामी 'गर्लफ्रेंड' या सिनेमाची सिनेवर्तुळात जोरात चर्चा सुरु आहे. अमेय वाघ आपल्या या आगामी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी अनेक..... Read More