पाहा अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा 'नवदुर्गा' अवतार

By  
on  

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥

‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिनेमासून ते ‘१०० डेज’ या मालिकेपर्यंत ते तू ही रे सारख्या सिनेमांमधून  प्रत्येक आव्हानात्मक भूमिकेला मोठ्या ताकदीने न्याय देणारी ही सशक्त अभिनेत्री. सध्या तेजस्विनी चर्चेत आहे ते म्हणजे नवरात्र विशेष नवदुर्गा फोटोंमुळे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने या नवरात्रौत्सवात खास साकारली नवदुर्गेची रुपं. आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांवर जादू करणारी तेजस्विनीची ही रुप पाहून मोहून टाकतायत.

महागौरी

 

 शैलपुत्री देवी

 सिद्धीदात्री देवी

 

 

 स्कंदमाता देवी

 कुष्मांडा देवी

 

                          कालरात्री देवी

 ब्रह्मचारिणी देवी  चंद्रदेवी घंटा 

 कात्यायनी देवी

 

 

Recommended

Loading...
Share